Nmo shetkari yojna शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नेमकं कोणत्या तारखेला येणार या योजनेचा दुसरा हप्ता.

 

Nmo shetkari yojna

 

Nmo shetkari yojna शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नेमकं कोणत्या तारखेला येणार या योजनेचा दुसरा हप्ता.

Nmo shetkri yojna शेतकरी मित्रांनो ही योजना राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक सहाय्य आणि प्रस्थान देण्यासाठी राज्य सरकारने जुलै 2022 मध्ये नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना सुरू केली. व नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा पहिला हप्ता हा 26 ऑक्टोंबर 2022 या दिवशी 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला होता पण मात्र त्यानंतर राज्यामधील 93 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा 15 हप्ताही देण्यात आलेला होता.

राज्यामधील शेतकरी हे आता दोन्हीही योजना अंतर्गत येणाऱ्या पुढील हप्ते ची वाट ही आतुरतेने पाहत आहे परंतु अहवालानुसार पुढील पेमेंट ही जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते.

आणि राज्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी आणि पीएम किसान योजना अशा दोन्ही योजनेची मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांची सरकारच्या माध्यमातून मदत होते. म्हणजे जवळपास राज्यामधील 90 लाखवूनही जास्त शेतकरी जास्तीत जास्त याचा लाभ घेत आहेत आणि नवीन आणखीही सुरूच आहे.

 

Panjab dakh राज्यात पुन्हा घालणार पाऊस धुमाकूळ या तारखेपासून! पंजाबराव डख यांचा अंदाज.
👇👇👇👇👇👇👇
clik here

Nmo shetkri yojna ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता भेटत नाही अशा शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज लवकरात लवकर पीएम किसान पोर्टल वर जाऊन करावा आणि अर्ज करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले आहे याची खात्री करणे हे आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला पेमेंट होत असते अशा वेळेला पेमेंट फक्त लिंक केलेल्या खात्यांनाच केले जाईल व नव्याने अर्ज करणाऱ्यांनी नोंदणी करत असताना बँक खाते व आधार आणि त्यांचा मोबाईल क्रमांक हा ही देखील लिंक करणे आवश्यक आहे.

मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी सन्माननीय या योजनेचा दुसरा हप्ता व पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत सोळावा हप्ता हा जानेवारी 2024 मध्ये दिल्या जाऊ शकतो.

 

Only 72 hour शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार फक्त 72 तासांमध्ये रक्कम जमा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top