Panjab dakh 2023  राज्यात पुन्हा घालणार पाऊस धुमाकूळ ! पंजाबराव डख यांचा अंदाज.

 

Panjab dakh 2023  राज्यात पुन्हा घालणार पाऊस धुमाकूळ ! पंजाबराव डख यांचा अंदाज.

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी कृषी या संकेतस्थळावर तुमचा हार्दिक असे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज खूप महत्त्वाची बातमी बघणार आहोत की पंजाबराव साहेबांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे हा अंदाज नेमका काय आहे ही माहिती आपण आज लेखनाद्वारे सविस्तरपणे पूर्णपणे बघणार आहोत.

या तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता. Panjab dakh 2023

मित्रांनो आज हवामान अभ्यासक पंजाब डक साहेबांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधील कांद्याचे पीक काढण्यासाठी आलेला आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामधील तुरीचे पीक हे काढण्यासाठी आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपण आपल्या शेतामधील कामे आवरून घ्यावे. किंवा शेतकरी बांधवांनो 3 जानेवारी 2023 पर्यंत तुम्ही तुमची सोयाबीन किंवा कांदा हा काढून झाकून ठेवावा कारण पाऊस आल्यानंतर तो भिजू नये म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची काळजी घ्यावी.

 

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार 72 तासांमध्ये रक्कम जमा फक्त या चुका करू नका..?
👇👇👇👇👇👇👇👇
पूर्णपणे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यामध्ये 3 जानेवारीपासून 6 जानेवारीपर्यंत राज्यामध्ये पावसाचा अंदाज हा वर्तवण्यामध्ये आलेला आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी पूर्व कल्पना म्हणून दिले गेलेला आहे असं  { Panjab dakh 2023} पंजाबराव डखसाहेब म्हणतात.

म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस येण्याचा हवामान अंदाज वर्तवला गेलेला आहे. अचानकपणे हवामान अंदाज मध्ये बदल झाल्यास लवकरात लवकर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप द्वारे कळवण्यात येईल त्यामुळे नक्की व्हाट्सअप मध्ये जॉईन करा. Panjab dakh 2023

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top