Karja mafi 2023-24 शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी! पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा.
नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी कृषी या संकेतस्थळावर हार्दिक असे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो रोजच्या प्रमाणे आजही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट आलेला आहे नेमकं काय आहे या अपडेट मध्ये ही माहिती आपण आज लेखनाद्वारे सविस्तरपणे बघणार आहोत तर मित्रांनो आज असं नवीन अपडेट आलेला आहे की राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहे नेमकं कोणत्या शेतकरी पात्र असणार आहेत किंवा किती शेतकऱ्यांची होणार आहे कर्जमाफी ही पूर्ण माहिती खाली सविस्तरपणे बघूया.
हे पण वाचा..👉 या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार 72 तासांमध्ये रक्कम जमा फक्त या चुका करू नका..?
Karja mafi 2023-24
राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये व शेतकऱ्यांच्या संमेलनामध्ये खूप महत्त्वाच्या घोषणा केलेला आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस परिषद मध्ये बोलत असताना म्हणाले की आपल्या एवढी कर्जमाफीची योजना राबवल्या गेलेली नाही जसे की पंजाब मध्ये आठ हजार कोटीची तेलंगणाची दहा हजार कोटीची आंध्राची पंधरा हजार कोटीची आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची चौथी हजार कोटीची योजना राबविण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास सगळ्यात मोठी योजनाही महाराष्ट्र मध्ये राबविण्यात आलेली आहे किंवा जाहीर केलेली आहे.
ही बातमी ऐकून जवळपास सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यांमधील जवळपास 36 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा केला जाणार आहे.
जवळजवळ ज्या शेतकऱ्यांचा दीड लाखापर्यंत कर्ज बँकेकडून घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचं पूर्णपणे कर्ज हे माफ केल्या जाणार आहे व ज्या शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज हे दीड लाखापर्यंत माफ करण्यात येणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहे व काही शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा कमी ही कर्ज घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचेही कर्ज पुरी पूर्णपणे माफ होणार आहे.
Karja mafi 2023-24 ही माहिती पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून बघण्यासाठी.
येथे क्लिक करा.