Havaman andaj 2023 : : राज्यामध्ये परत आता किती दिवस राहणार पावसाची विश्रांती ! परत या तारखेपासून होणार राज्यात जोरदार पावसाला सुरुवात.
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मराठी कृषी संकेतस्थळावर तुमचे हार्दिक असे स्वागत आहे. आपण आज या लेखनाच्या माध्यमातून बघणार आहोत की राज्यांमध्ये पावसाला आता किती दिवस गॅप आहे ही माहिती आपण या लेखनाच्या माध्यमातून बघणार आहे व गॅप नंतर केव्हा पाऊस येणार आहे याची परिपूर्ण माहिती आपण या लेखनाच्या माध्यमातून घेणार आहोत त्या अगोदर जर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर नक्की जॉईन व्हा कारण इथून पुढील जे काही शेती विषयी नोंदणी असतील किंवा हवामान अंदाज असतील ते आणि व्हाट्सअप ग्रुप वर त्यांच्यापर्यंत घेऊन येत आहोत चला तर सुरुवात करूया.
Havaman andaj 2023 :
chik here
मित्रांनो यावर्षी आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळाला लवकर पाऊस आलेला नाही त्यानंतर पाऊस आला व नंतर डायरेक्ट पेरण्या वगैरे झाल्या त्यानंतर पाऊस अचानकपणे उघडल्यावर तो पाऊस सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्या पावसाचा आगमन झाले. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने जवळपास 20 ते 25 दिवस एवढा पावसाने खंड घेतलेला होता. व त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या हप्त्यात राज्यांमध्ये बऱ्याच भागांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे. पण मात्र 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पावसाचा जोर हा कायम राहिला व राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पाऊस हा चांगल्या प्रकारचा झालेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदमय वातावरण दिसून येत आहे.
पण मात्र 11 सप्टेंबर व 12 सप्टेंबर या दोन दिवशी पावसाचा गॅप वर्तवण्यात आलेला आहे परंतु शेतकऱ्यांना चिंता करण्याचे काहीही कारण नाही कारण 13 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे 13 ते 14 या तारखेपासून पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी या रोजी राज्यांमध्ये जोरदार पावसाळा सुरुवात होणार आहे असा आय एम डी चा इशारा दिलेला आहे.
Havaman andaj 2023
शेतकरी बांधवांना 14 तारखेला पोळा आहे व या निमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येईल अशी यावर्षी शेतकऱ्यांना आशा आहे. व खरंतर पाहिलं तर यामध्ये 14 तारखेपासून राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे.
इतर शेतकरी बांधवांना नक्की माहिती शेअर करा.