Solar pump subsidy कुसुम सोलर पंप योजना ची यादी झाली जाहीर. या पद्धतीने चेक करा तुमचं नाव.
नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कृषी या संकेतस्थळावर त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण आज बघणार आहोत की कुसुम सोलापूर या योजनेचे याद्या जाहीर झालेला आहेत या यादीमध्ये नेमकं तुमचं नाव कशा पद्धतीने बघायचं व जे शेतकरी या योजनेमध्ये पात्र झालेले आहेत यांची यादी आपण आपल्या मोबाईलवर कोणत्या पद्धतीने बघायची याची संपूर्ण माहिती आपण आज लेखनाद्वारे सविस्तरपणे बघणार आहोत त्यामुळे ही माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.
Kusum solar pump : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे म्हणून यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना ही राबविण्यात येत आहे . केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री कुसुम सौर पंप या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यानुसार क्रमांक देण्यात आलेले आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपापल्या आवडीनिवडीनुसार ज्या कंपनीचा सोलर पंप घ्यायचा आहे तो तो शेतकरी सोलार पंप निवडू शकतो म्हणजेच या योजनेत वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही सोलर पंप घेऊ शकता. माहिती अनुसार महाराष्ट्रातही ही योजना लागू करण्यात आलेली आहे. व महाराष्ट्रातील ह्या योजना साठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज प्राप्त झालेले आहेत. होळी या योजनेअंतर्गत 3 एचपी 5 एचपी आणि 7.5 एचपी पंपासाठी मोठ्या प्रमाणात लाभार्थी निवड करत आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2023-23 मध्ये आस्थापना पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी तुम्ही ऑनलाईन गृह जिल्हा निहाय, कंपनी निहाय, पाहू शकता. ही यादी कशी तुमच्या मोबाईल मध्ये पहावी याची पूर्णपणे माहिती खाली मिळेल.
chlik here शेतकरी सन्मान निधी या योजनेची तारीख झाली फिक्स पहा नेमका कोणत्या तारखेला येणार दुसरा हप्ता
Solar pump subsidy :
मोबाईल मध्ये लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी…?
* सर्वप्रथम प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या MNRE या वेबसाईटला क्लिक करावे लागेल.
* त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी निवडू शकता
* त्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या संपूर्ण जिल्ह्याची यादी दिसेल.
व तिथे दिलेल्या साइटवर पर्याय म्हणून कंपनी निवडू शकता आणि तुमच्या जिल्ह्यासाठी कंपनीनिहाय यादी पाहू शकता.