Rain update 2023 : या भागामध्ये होणार येणाऱ्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस ! कोण कोणत्या भागात होणार पाऊस पहा सविस्तर माहिती.
नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कृषी संकेतस्थळावर तुमचा हार्दिक असे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपणास बघणार आहोत की येणाऱ्या 24 तासांमध्ये राज्यांमध्ये कोणकोणत्या भागात होणार मुसळधार पाऊस याविषयी आपण असे लेखनाद्वारे पूर्णपणे माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा कारण इथून पुढे जे काही नवनवीन अपडेट असतील किंवा शेती विषयी हवामान अंदाज असतील ते आम्ही व्हाट्सअप ग्रुप द्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत त्यामुळे नक्की जॉईन करा.तर मित्रांनो लेखनाला सुरुवात करूया
शेतकरी मित्र परिवार साठी ही खूप आनंदाची बातमी आहे येणाऱ्या 24 तासांमध्ये राज्यांमध्ये खूप जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी सर्व सुखी होईल. कारण राज्यामध्ये शेतकऱ्यांना पावसाची खूप गरज आहे कारण यावर्षी सरासरीपेक्षा राज्य मध्ये पाऊस हा कमी पडलेला आहे.
Rain update 2023 :
मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे व 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर कोल्हापूर सह कोकण व विदर्भ या भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
उत्तरेत पश्चिम चक्रवाताची स्थिती असल्याने बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व छत्तीसगड या भागामध्ये पावसाचा जोर हा आणखीन जोरदार राहणार आहे.
व त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आंध्रप्रदेश ते तामिळनाडू व महाराष्ट्रासह पावसाचा जोर हा अधिक असणार आहे.
विदर्भ व कोकण भागामध्ये 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर हा कायम होणार आहे.
अशी ही माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलेली आहे. आणि पावसाची त्रिवता 14 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र मध्ये ही थोडी कमी प्रमाणात राहील. त्यानंतर पावसाचा जोर हा कायम वाढणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काही चिंता करण्याची गरज नाही कारण येणाऱ्या 24 तासांमध्ये राज्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे व राज्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदीमुळे दृश्य पाहायला मिळणार आहे.