Panjab dakh 2023 : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! बैलपोळ्यापासून राज्यांमध्ये होणार जोरदार पावसाला सुरुवात.
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मराठी कृषी या संकेतस्थळावर तुमचे हार्दिक असे स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपण आज बघणार आहोत की हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेला हवामान अंदाज. राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी हा अत्यंत आनंदीमय दिसून येत आहे चला तर मित्रांनो लेखनाला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर नक्की जॉईन व्हा कारण इथून पुढील जे काही शेती विषयी नवनवीन अपडेट असतील किंवा अचानकपणे हवामानामध्ये बदल झाल्यास तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप द्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर संदेश पोहोचून जाईल.
Panjab dakh 2023 :
या तारखेपासून राज्यामध्ये होणार जोरदार पावसाला सुरुवात..??
मित्रांनो राज्यामध्ये पाच सप्टेंबर पासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असून काही भागांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडलेला आहे व काही भागांमध्ये कमी प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. पण पावसाची अत्यंत गरज असल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत आनंद झालेला दिसून येत आहे कारण राज्यांमध्ये ठीक ठिकाणी बराच पाऊस झालेला आहे व येणारा पोळ्यापासून राज्यामध्ये खूप जोरदार असा पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीही चिंता करण्याची गरज नाही असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेबांनी वर्तवलेला आहे.
खरंतर बघितलं तर 13 सप्टेंबर पासून राज्यामध्ये पावसाला परत एकदा सुरुवात होणार आहे व 13, 14, 15, 16 राज्यामध्ये सुरुवात होणार आहे परंतु 16 सप्टेंबर पासून जोरदार म्हणजे अति मुसळधार पाऊस होणार आहे असा अंदाज साहेबांनी वर्तवलेला आहे.
पूर्णपणे माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.