Ladki Bahin Yojana: जुलैचा हप्ता कधी मिळणार? पात्र महिलांसाठी महत्त्वाची माहिती
“लाडकी बहीण” योजनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि या योजनेच्या लाभार्थी महिला आता जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळतो आहे. सध्या जुलै महिना संपायला अवघे काहीच दिवस उरले आहेत, त्यामुळे हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. तरीही महिलांमध्ये … Read more