माती परीक्षणाची सोय आता गावातच; बुलढाणा जिल्ह्यात उभारणार १५ ग्रामस्तरीय प्रयोगशाळा

बुलढाणा जिल्ह्यात उभारण्यात येणारी ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपिकता कार्यक्रम राबवताना २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यात तब्बल १५ ग्रामस्तरीय मृदा नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना माती तपासणीसाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही, आणि वेळ, खर्च तसेच श्रम वाचतील. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून मातीच्या गुणवत्तेनुसार पिकांचे नियोजन करता येणार असून, उत्पादनात … Read more

शेतकऱ्यांसाठी ५ सर्वात फायदेशीर सरकारी योजना – सविस्तर माहिती

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सरकारी योजना

भारत हा शेतीप्रधान देश असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि शेती अधिक टिकाऊ व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असतात. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि पिकांचे संरक्षण मिळते. चला तर मग, सध्या … Read more

सातपुड्याच्या उघड्या माळरानावर उभं राहिलं हिरवंगार जंगल – ‘बिलाड्या बाबा’ यांची प्रेरणादायी कहाणी

बिलाड्या बाबा – खान्देशचा निसर्ग संरक्षक आणि जंगलविकासकर्ता

जेव्हा निसर्गाशी प्रेम असतं, तेव्हा माणूस काय काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील ७० वर्षीय बिलाड्या जुगला वळवी, ज्यांना आज संपूर्ण खान्देश “बिलाड्या बाबा” या नावाने ओळखतो. ज्याप्रमाणे आसाममधील पद्मश्री पुरस्कार विजेते जादव पायेंग यांनी एका मोकळ्या बेटावर स्वतःचं जंगल उभं केलं, तशीच किमया बिलाड्या बाबांनी खान्देशच्या माळरानावर करून दाखवली आहे. हिरवळ … Read more

मुळा लागवडीचा फॉर्म्युला: 26 गुंठ्यातून 40 दिवसात 65 हजार नफा!

मुळा लागवड करून नफा कमावणारा सोलापूरचा शेतकरी

सोलापूर:शेतीत कमी क्षेत्र असूनही मोठं उत्पन्न मिळवणं अशक्य नाही, हे सिद्ध केलं आहे मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावचे अल्पभूधारक शेतकरी विष्णू हराळे यांनी. बदलत्या हवामान व बाजारपेठेच्या गरजेनुसार त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कमी कालावधीत तयार होणाऱ्या मुळा लागवडीचा निर्णय घेतला आणि केवळ 40 दिवसांत तब्बल 65 हजार रुपयांचा नफा कमावला. लागवड नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर विष्णू हराळे … Read more

अद्रक शेतीचा सोन्याचा फॉर्म्युला – दीड एकरात तरुण शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

अद्रक शेतीतून लाखोंचा नफा मिळवणारा तरुण शेतकरी

छत्रपती संभाजीनगर:आजच्या काळात अनेक तरुण नोकरीचा मोह सोडून शेतीकडे वळत आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, योग्य पिकांची निवड करून मोठं उत्पन्न कमावता येतं हे सिद्ध केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावच्या अविनाश सपकाळ या तरुण शेतकऱ्याने. यंदा त्यांनी दीड एकर क्षेत्रात अद्रक (आले) लागवड केली असून, अपेक्षित उत्पन्न तब्बल ३ लाख रुपये … Read more

माती बिघडतेय, शेतकऱ्यांनो जागे व्हा! अकोल्यातील गंभीर इशारा

अकोल्यातील मातीचा गंभीर इशारा – आरोग्य बिघडतेय!

शेती करताना आपण किती वेळा विचार करतो की, मातीचं आरोग्य कसं आहे? जास्तीचा पाऊस, कमी पाऊस, महाग खतं – यावर चर्चा होते. पण मातीचा कणा म्हणजेच तिच्यातील सेंद्रिय कर्ब आणि नत्र झपाट्याने कमी होत चालल्याचं अकोला जिल्ह्याच्या माती परीक्षणातून समोर आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीची माती तपासली गेली आणि ही … Read more

हिमाचलमध्ये बदलते शेतीचं चित्र: पारंपरिक पिकांपासून थेट ‘किवी’पर्यंतचा प्रवास

किवी शेतीमुळे बदललेलं हिमाचलचं शेतीचित्र

हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात पारंपरिक शेतीला नवा आयाम मिळतोय. जिथं पूर्वी टोमॅटो, वाटाणे, लसूण आणि मिरचीचं वर्चस्व होतं, तिथं आता शेतकरी “किवी”च्या शेतीकडे मोठ्या उत्साहाने वळताना दिसत आहेत. विशेषतः सिरमौर जिल्ह्यातील पच्छाद भागात, या फळाची मागणी आणि उत्पादन दोन्ही वाढत असल्याचं चित्र आहे. थोडक्यात, आता डोंगरदऱ्यांमध्ये उगम पावतोय ‘किवी क्रांतीचा’ नवा अध्याय थोडक्यात सांगायचं झालं, … Read more

सभागृहात कृषीमंत्री ‘रमी’ खेळतात, तर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नांची वादळं!

सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना कृषीमंत्री, रोहित पवारांचा आरोप

राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कोकाटे हे विधीमंडळाच्या सभागृहात बसून मोबाईलवर रमी खेळताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ रोहित … Read more

पीएम धन धान्य कृषी योजनेला भेटली मंजूरी शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

PM dhan dhanya krushi yojana

आज केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये ‘पीएम धन धान्य कृषी’ योजनेला मंजूरी भेटलेली आहे. मोदी सरकारच्या २ ० २ ५ च्या बजेट मध्ये ह्या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. २ ० २ ५ च्या बजेट मध्ये कृषी क्षेत्रासाठी खास लक्ष मोदी सरकारने दिलेले दिसते. या योजने अंतर्गत मोदी सरकार वर्षाला २ ४, ० ० ० … Read more

Bailgada Sharyat: 85 लाखांचा प्रस्तावही नाकारला! लखन बैलाचा मालक म्हणतो, “हा फक्त बैल नाही, माझा अभिमान आहे”

बैलगाडा शर्यतीत गाजलेला लखन बैल आणि त्याचा मालक मनोहर चव्हाण

महाराष्ट्र आणि कर्नाटकात बैलगाडा शर्यतींना प्रचंड लोकप्रियता आहे. यात्रा, उत्सव किंवा बैलपोळ्याच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या या शर्यतींमध्ये अनेक दमदार बैल आपली ताकद दाखवत असतात. मात्र सध्या चर्चेत आहे छत्रपती संभाजीनगरचा ‘लखन’ नावाचा बैल, जो वेगाचा बादशहा म्हणून गाजत आहे. शर्यतीत लखनचा दबदबा छत्रपती संभाजीनगरमधील मनोहर चव्हाण यांचा मैसूर जातीचा लखन बैल अलीकडेच बैलपोळ्याच्या स्पर्धेत चमकला. … Read more