अर्ध्या एकरात कमाल! सोलापूरच्या शेतकऱ्याने चेकनेट बोरांमधून 16 लाखांचा नफा
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाफळे गावातील प्रगतशील शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी पारंपरिक शेतीतून वेगळा प्रयोग करून दाखवला आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी अर्ध्या एकर शेतात उमरान आणि चमेली बोरांची लागवड केली होती. मात्र, विक्रीतून पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं. अनेक शेतकरी अशा वेळी बाग उपसून टाकतात, पण चव्हाण यांनी डोकं चालवलं. त्यांनी जुनी झाडं काढून टाकण्याऐवजी त्याच … Read more