Only 72 hour शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार फक्त 72 तासांमध्ये रक्कम जमा.
नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम मराठी कृषी या संकेतस्थळावर तुमचा हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ही बातमी नक्कीच शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचे आणि महत्त्वाचे आहे. नेमकं काकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात 48 तासांमध्ये हे पैसे जमा होणार आहे व यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला ही माहिती आपण आज या लेखनाद्वारे सविस्तरपणे बघणार आहोत.
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार Only 72 hour तासांमध्ये रक्कम जमा फक्त या चुका करू नका..?
मित्रांनो आपण जर बघितलं तर नुकसान भरपाई चे पैसे हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही व जसे की अतिवृष्टी असो किंवा पाऊस असेल. याविषयी तुमचे जे येणारे पैसे आहेत किंवा तुमच्या गावातील यादी आहे. जसे ही नुकसान भरपाई यादी किंवा दुष्काळी यादि ही जर यादी आलेली असेल तर अशा वेळेला तुम्हाला केवायसी करणे हे शंभर टक्के बंधनकारक आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप केवायसी करणं म्हणजे काय ही माहिती माहीतच नाही जसं की अगोदर तुमच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर ते पैसे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यावर जमा केली जात होते व तुम्हाला बँकेमध्ये उभा राहून असेल तर रांगेत उभा राहून. बँके मधून पैसे काढावे लागत होते परंतु आता सरकारच्या माध्यमातून यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. तुम्हाला एक विशिष्ट असा नंबर दिले गेलेला आहे. व तो विशिष्ट नंबर घेऊन तुम्हाला तुमच्या गावातील किंवा जवळच्या खेडेगावातील तुम्हाला शक्य होईल अशा ठिकाणी आपले सेवा केंद्र येथे जायचं आहे. आणि त्या ठिकाणी तिथे जाऊन आपण केवायसी करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला आधार प्रमाणीकरण करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमची केवायसी झाली की लगेच 72 तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल.
clik here
Only 72 hour
त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी ही गोष्ट परिपूर्ण लक्षात घेऊन लवकरात लवकर केवायसी करून घेणे केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के ही 72 तासाच्या आत तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल.
नेमकं हा विशिष्ट नंबर कुठे मिळेल...?Only 72 hour
हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तुमच्या गावातील कृषी सहाय्यक असेल किंवा तलाठी असेल किंवा सरपंच असेल किवा ग्रामसेवक यांच्याकडे सुद्धा या याद्या आलेल्या असतील तर त्यांच्याकडून मिळेल.