New update शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत महत्त्वाचे हे 3 निर्णय. पहा लगेच काय आहे नेमकं..?
New update : नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मराठी कृषी या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज रोजच्या प्रमाणे नवीन अपडेट बघणार आहोत शासनाने घेतलेले आहेत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे तीन निर्णय नेमकं कोणते निर्णय घेतलेले आहे ही माहिती आपण आज लेखनाद्वारे सविस्तरपणे बघणार आहोत त्यामुळे ही माहिती पूर्णपणे बघावी.
शेतकरी बांधवांनो तर खरच एक शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो राज्य शासनाने दोन निर्णय व केंद्र शासनाने एक निर्णय असे पूर्ण पणे तीन निर्णय घेतलेले आहेत.
शासन निर्णय 1 New update
New update : मित्रांनो राज्य शासनाचा पहिला निर्णय असा आहे की रेशन कार्डधारकांना एक वर्ष पूर्णपणे राशन हे मोफत दिले जाणार आहेत तर व त्यामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीला पाच किलो धान्य दिले जाणार आहे. या अशा केंद्र शासनाच्या चांगल्या निर्णयामुळे राशन कार्ड धारकांना चांगला दिलासा मिळणार आहे.
Solar pump शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लगेच चेक करा तुम्हाला आलाय का असा मेसेज.
शासनाचा दुसरा निर्णय..? New update
शासनाचा दुसरा निर्णय ही खूप महत्त्वाचा आहे कारण राज्यातील बऱ्याच नागरिकांना राहण्यासाठी घर नाही व आज घर बांधण्यासाठी खूप पैसा लागतो व मंजुरी करूनही हे घर बांधने शक्य होत नसल्यामुळे खेडेगावातील नागरिकांची खूप परेशानी होत आहे. त्यामुळे आता घरापासून वंचित असणाऱ्या निराधारांना कायमस्वरूपी निवारा मिळावा ही बाब लक्षात घेऊन किंवा त्यांना राहण्यासाठी घर मिळावं ही गोष्ट लक्षात घेऊन जशी की सगळ्यांना घरकुल मिळावं यासाठी नियम व निकष आहे. व यामध्ये बदल केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेला आहे.
कापुस बाजार भाव बघण्यासाठी येथे क्लिक करा.
शासन निर्णय तिसरा 3 रा..? New update
तिसरा निर्णय हा शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाचा व आनंदाचा आहे कारण या योजनेमध्ये राज्यामधील सर्व धान शेतकऱ्यांना तरी 15000 रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला आहे. यामुळे सर्वसाधारण सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे.
या संदर्भातील अधिकृत घोषणा हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबयांनी केली आहे. तरी या निर्णयामुळे राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होणार आहे एक ते दोन हेक्टर पर्यंत पंधरा हजार तर दोन हेक्टर पेक्षा जास्त.
सर्व शेतकऱ्यांना ही बातमी ऐकून नक्कीच दिलासा मिळालेला आहे.
सगहे ळे निर्णय केव्हा लागू होणार आहेत ते बघण्यासाठी.
येथे क्लिक करा.
अशाच रोज रोज नवनवीन पोस्ट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन करा.