Havaman andaj 2023 : पुढील 1 महिhttps://marathikrushi.in/havaman-andaj-2023-/ना कसं असेल राज्यातील हवामान ? नेमक कुठे पडणार पाऊस हवामान विभागाने केलं स्पष्ट.

Havaman andaj 2023 : पुढील 1 महिना कसं असेल राज्यातील हवामान ? नेमक कुठे पडणार पाऊस हवामान विभागाने केलं स्पष्ट.

 

 

 

Havaman andaj 2023 : पुढील 1 महिना कसं असेल राज्यातील हवामान ?
Havaman andaj 2023 : पुढील 1 महिना कसं असेल राज्यातील हवामान ?

 

 

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी कृषी या संकेतस्थळावर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत की भारतीय हवामान विभागाने दिलेला हवामान अंदाज महिनाभर काय असेल अंदाज व कसा असेल पाऊस ही माहिती आपण आज लेखनाद्वारे सविस्तरपणे बघणार आहोत.

 

 

 

त्या अगोदर तुम्ही जर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर नक्की जॉईन करा कारण इथून पुढील जे काही शेती विषयी नवीन अपडेट असतील किंवा हवामान अंदाज असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत व्हाट्सअप ग्रुप द्वारे घेऊन येत आहोत त्यामुळे नक्की जॉईन करा.

 

 

 

 

Havaman andaj 2023 : 

 

राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस हा लवकर न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या उशिरा झाल्या व त्यामध्ये पेरण्या झाल्यानंतर पावसाने अचानकपणे उघड दिलेली होती परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. व सुट्टीवर गेलेला माणसं हा अचानकपणे सप्टेंबर या महिन्यामध्ये सक्रिय झालेला आहे. खरंतर आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी राज्य मध्ये पावसाला सुरुवात झालेली होती परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये ठिकठिकाणी चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला आहे.

आणि हा पाऊस आल्यामुळे शेतकरी हा खूप आनंदमय दिसून येत आहे कारण राज्यामधील शेतकऱ्यांची पिके ही पाऊस नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुकून जात होती किंवा करपून जात होती परंतु अचानकपणे राज्य मध्ये पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची पिके ही छान प्रकारे बोलत उभे आहेत किंवा त्या पिकांना जणू जसे की जीवनदानच भेटले असा प्रकार आहे. तरीही सध्या पडलेला पावसाचा शेतकऱ्यांना जरीही फायदा होत असेल तरीही संपूर्ण वर्षाचे भवितत्त्व सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये कसा असेल वातावरण किंवा हवामान अंदाज किंवा किती पाऊस पडतो यावर अवलंबून राहणार असल्याचे व्यक्त केले आहे.

 

 

या तारखेपर्यंत असणार आहे जोरदार पाऊस.या तारखेपर्यंत असणार आहे जोरदार पाऊस.

 

 

भारतीय हवामान विभागाने पुढचे काही दिवस राज्यात असाच पाऊस पडत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील महिनाभर किती दिवस पाऊस पडणार आणि किती दिवस पाऊस हा उघड देणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. म भारतीय हवामान विभागाने पुढील महिनाभराचा हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.

 

 

clik here

Havaman andaj 2023 कसा असेल पुढील महिनाभराचा हवामान अंदाज..?

 

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडणार असा अंदाज आहे. 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या काळात कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
व 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दोन आठवड्याच्या काळात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एकंदरीत 5 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस पडत राहणार आहे. या पुढील एका महिन्याच्या काळात राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे आता हवामान विभागाने सांगितलेल्या या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात सप्टेंबर महिन्यात चांगल्या प्रकारे पाऊस पडतो का आणि ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेली पावसाची कमी यामधून भरून निघते का ही बाब पाहण्यासारखे राहणार आहे.

शेतकरी बांधवांनो माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top