शेतकऱ्यांसाठी दिलासा: राज्य सरकारनं आणली नवी ‘कृषी समृद्धी योजना’
राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत पीक विमा योजनेतून त्रास सोसला—नुकसान झालं, पण भरपाई वेळेवर मिळाली नाही. काहींना तर मिळालीच नाही. याच पार्श्वभूमीवर, आता सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत घोषणा केली की राज्यात ‘कृषी समृद्धी योजना’ आणि नवीन सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार आहे. “शेतकऱ्याच्या नावावर कंपन्यांनी कमावले अब्जो रुपये” … Read more