PM Kisan 20वा हप्ता मिळाला नाही? काळजी करू नका, अशी करा तक्रार आणि मिळवा तुमचा हक्काचा लाभ
देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक हातभार ठरणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे या हप्त्याचे औपचारिक वितरण केले आणि त्याअंतर्गत 9.7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांची थेट मदत जमा झाली. मात्र, काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. जर तुमचं नाव … Read more