राज्यात पावसाची पुनरागमनाची चाहूल: 9 ते 16 ऑगस्ट दरम्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस?
राज्यात सध्या खरीप हंगाम चांगल्या सुरुवातीसह सुरू आहे. जुलै महिन्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आनंदी झाले. मात्र काही ठिकाणी अति पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे चित्रही दिसून आले. गेले काही दिवस राज्यभर ढगाळ हवामान आणि रिमझिम पावसाचे वातावरण आहे, परंतु मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. पण आता हवामानात पुन्हा बदल घडणार असल्याचे संकेत … Read more