अद्रक शेतीचा सोन्याचा फॉर्म्युला – दीड एकरात तरुण शेतकऱ्याची लाखोंची कमाई!
छत्रपती संभाजीनगर:आजच्या काळात अनेक तरुण नोकरीचा मोह सोडून शेतीकडे वळत आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, योग्य पिकांची निवड करून मोठं उत्पन्न कमावता येतं हे सिद्ध केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावच्या अविनाश सपकाळ या तरुण शेतकऱ्याने. यंदा त्यांनी दीड एकर क्षेत्रात अद्रक (आले) लागवड केली असून, अपेक्षित उत्पन्न तब्बल ३ लाख रुपये … Read more