विहिरींच्या दुरुस्तीसाठी सरकार देतंय 1 लाख रुपये; पात्रता, नियम आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
मुंबई – राज्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जुन्या विहिरींचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी कमाल 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. उद्दिष्ट आहे – पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न स्थिर करणे. योजनेचा उद्देश 0.40 ते 6.00 … Read more