सणासुदीचा प्रभाव! साखर, सोयाबीनपासून गहूपर्यंत दर झपाट्याने वाढले; शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही संधी
सणासुदीचा हंगाम जसजसा जवळ येतोय, तसतशी देशभरात शेतमालाच्या बाजारात खळबळ उडाली आहे. रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेशोत्सव यांसारख्या सणांमुळे मागणीच्या झपाट्याने वाढ झाल्याने बाजारात साखर, सोयाबीन, गहू अशा महत्त्वाच्या कृषी मालांच्या दरांनी जोरदार उसळी घेतली आहे. साखरेचा बाजार तापला, व्यापाऱ्यांची साठवणुकीकडे धाव केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 22.50 लाख टन साखरेचा कोटा घोषित केला आणि त्यानंतर साखर बाजारात … Read more