कपाशीला फक्त 25 किलो हे खत टाका आणि अधिक उत्पन्न मिळवून घ्या.
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता अगदी काही थोड्याच दिवसांमध्ये मान्सूनच देखील आगमन होणार आहे. आणि कापूस उत्पादक शेतकरी आता योग्य कापूस बियाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्याला जर कापसाच जास्त प्रमाणात उत्पन्न घ्यायच असेल तर, आपल्याला योग्य वेळी फवारणी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन हे करणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. चला तर आपण 25 किलो खत टाकल्याने अधिक उत्पन्न मिळू शकतो असे कोणते खत आहे. हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
बांधवांनो आपण दरवर्षी कपाशीला वेगवेगळे खत टाकत असतो, काही खताचा आपल्या कपाशीला देखील फायदा ही होतो आणि काही चा आपल्याला फायदा पण होत नाही. तर कपाशीला पहिल्या डोज मध्ये मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचा प्रति एकरासाठी 10 ते 15 किलो टाकने आवश्यक आहे. नाहीतर आपल्या कपाशीवर पिवळे पाने पडणे, वेगवेगळे रोग येणे, हे संपूर्ण प्रादुर्भाव मॅग्नेशियम या खतामुळे नष्ट होते.
पहिल्या डोज मध्ये आपण दुसऱ्या खतासोबत दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट चा वापर करू शकता. आणि दुसऱ्या डोज मध्ये सुद्धा तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट चा देखील वापर करू शकता. मॅग्नेशियम हे कपाशीसाठी चांगले अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. आपल्या कपाशीचं चांगलं उत्पन्न घेण्यासाठी आपण अनुभवलेले खतं किंवा औषधे, किंवा योग्य वाणाची निवड हे तुम्ही देखील करू शकता.
महाराष्ट्रात यंदा मान्सून कधी येणार ( click )