तुमचं म्हणणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का?
वेबसाईटवरील माहितीबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे का?
किंवा एखादी चूक लक्षातआली, सुधारणा सुचवायची आहे?
कृपया मनमोकळेपणाने संपर्क करा. मी स्वतः सर्व ईमेल्स आणि मेसेजेस वाचतो आणि शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
संपर्काची माहिती:
नाव: श्रीधन पाटील
ईमेल: pshridhan@gmail.com
वेबसाईट: मराठीकृषी
तुम्ही आम्हाला खालील कारणांसाठी संपर्क करू शकता:
- एखाद्या विशिष्ट योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास
- शेतीशी संबंधित लेख लिहून पाठवायचे असल्यास (गेस्ट लेखनासाठी)
- वेबसाईटवरील माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास
- जाहिरातीसाठी किंवा सहकार्याबाबत चर्चा करायची असल्यास
- अथवा काही चांगली कल्पना शेअर करायची असल्यास!
शेवटी एकच विनंती:
मी एकटाच ही वेबसाईट चालवत असल्यामुळे थोडा प्रतिसाद द्यायला वेळ लागू शकतो. पण तुमचा प्रत्येक संदेश माझ्यासाठी महत्वाचाआहे आणि त्यावर मनापासून लक्ष दिलं जातं, याची खात्री बाळगा.
धन्यवाद!
— श्रीधन पाटील.